जयपूर-अत्रौली घराणे
जयपूर-अत्रौली घराणे हे हिंदुस्थानी शास्त्रीय गायनातील एक प्रसिद्ध घराणे आहे. ह्या संगीत घराण्याची स्थापना उस्ताद अल्लादिया खान ह्यांनी केली.
जयपूर-अत्रौली घराण्यातील काही प्रसिद्ध गायक
- भास्करबुवा बखले
- भूर्जी खान
- केसरबाई केरकर
- वामनराव सडोलीकर
- मल्लिकार्जुन मन्सूर
- मास्टर कृष्णराव
- निवृत्तीबुवा सरनाईक
- मोगुबाई कुर्डीकर
- किशोरी आमोणकर
- पं. जितेंद्र अभिषेकी
- उल्हास कशाळकर
- धोंडुताई कुलकर्णी