जयनारायणप्रसाद निषाद
जयनारायणप्रसाद निषाद (नोव्हेंबर १८, इ.स. १९३०- हयात) हे जनता दल (संयुक्त) पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते इ.स. १९९६, इ.स. १९९८, इ.स. १९९९ आणि इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बिहार राज्यातील मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.