जयदीप साहनी
Indian screenwriter | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | इ.स. १९७४ नवी दिल्ली | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
जयदीप साहनी (जन्म १९६८) हा एक भारतीय पटकथा लेखक, गीतकार आणि निर्माता आहे, ज्यांनी चक दे! इंडिया, खोसला का घोसला, कंपनी, बंटी और बबली, रॉकेट सिंग: सेल्समन ऑफ द इयर आणि शुद्ध देसी रोमान्स सारख्या चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या आहे.[१][२]
त्यांनी कंपनी (२००२) साठी सर्वोत्कृष्ट संवादासाठी फिल्मफेअर पुरस्कार तसेच सर्वोत्कृष्ट कथासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळवला. खोसला का घोसला (२००६) साठी सर्वोत्कृष्ट पटकथेचा फिल्मफेअर पुरस्कार त्यांनी जिंकला. त्यांना चक दे! इंडिया चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट कथेसाठी २००८ चा आयफा पुरस्कारही मिळाला.
संदर्भ
- ^ Close Encounters Indian Express
- ^ "Secrets of film writing". Indian Express. Apr 17, 2005.