Jump to content

जयंतनाथ चौधरी

जनरल जयंत नाथ चौधरी (१० जून, १९०८ - ६ एप्रिल, १९८३) हे भारतीय सेनापती होते. हे १९६२ ते १९६६ दरम्यान भारतीय सैन्याचे सरसेनापती होते. चौधरी १९४८-४९ दरम्यान हैदराबाद संस्थानाचे मिलिटरी गव्हर्नर होते.

लष्करातून निवृत्त झाल्यावर चौधरी १९ जुलै, १९६६ ते ऑगस्ट १९६९ दरम्यान कॅनडामधील भारताचे हाय कमिशनर होते.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Archived copy". 24 September 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 18 August 2014 रोजी पाहिले.CS1 maint: archived copy as title (link)