Jump to content

जय सिंह (तृतीय)

महाराजा सवाई जय सिंह (तृतीय)

महाराजा जय सिंह (तृतीय) हे जयपूर राज्याचे महाराजा होते.

जन्म

महाराजा जय सिंह (तृतीय) यांचा जन्म २५ एप्रिल १८१९ या दिवशी झाला. ते महाराजा जगत सिंह यांचे पुत्र होते.

कार्यकाळ

महाराजा जय सिंह (तृतीय) यांनी १८१९ ते १८३५ या कालावधीत जयपूर राज्यावर शासन केले.

मृत्यू

महाराजा जय सिंह (तृतीय) यांचा मृत्यू ६ फेब्रुवारी १९३५ या दिवशी झाला.