Jump to content

जय चंद्रशेखर

जयंत जंबुलिंगम जय चंद्रशेखर हा एक भारतीय-अमेरिकन अभिनेता आहे. याने सुपर ट्रूपर्स आणि सुपर ट्रूपर्स २ या चित्रपटांतून प्रमुख भूमिका केली आहे.