Jump to content

जमान अख्तर

जमान अख्तर
अख्तर २०२४ मध्ये
व्यक्तिगत माहिती
जन्म १२ मार्च, १९९९ (1999-03-12) (वय: २५)
केंब्रिज, केंब्रिजशायर, इंग्लंड
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
गोलंदाजीची पद्धत उजवा हात मध्यम
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०२३–सध्या ग्लॉस्टरशायर (संघ क्र. १७)
प्रथम श्रेणी पदार्पण २० मे २०२३ ग्लॉस्टरशायर वि डरहम
लिस्ट अ पदार्पण १ ऑगस्ट २०२३ ग्लॉस्टरशायर वि डर्बीशायर
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धाप्रथम श्रेणीलिस्ट अटी-२०
सामने१४
धावा३२४२७२४
फलंदाजीची सरासरी२४.९२२७.००२४.००
शतके/अर्धशतके०/१०/००/०
सर्वोच्च धावसंख्या७०२७*११*
चेंडू२,२४६२८८६६
बळी३७१०
गोलंदाजीची सरासरी४०.५६२७.३०३१.००
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी५/३२३/२५२/३६
झेल/यष्टीचीत५/-४/-०/-
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, १७ ऑगस्ट २०२४

जमान अख्तर (जन्म १२ मार्च १९९९) हा एक इंग्लिश क्रिकेट खेळाडू आहे जो ग्लॉस्टरशायर काउंटी क्रिकेट क्लबकडून खेळतो आणि व्यावसायिक करारावर स्वाक्षरी करणारा दक्षिण आशियाई क्रिकेट अकादमी (एसएसीए) चा ६वा पदवीधर होता.

संदर्भ