Jump to content

जमलं हो जमलं


जमलं हो जमलं
दिग्दर्शनपुरुषोत्तम बेर्डे
निर्मिती सतीश कुळकर्णी
कथावसंत सबनीस
पटकथावसंत सबनीस
प्रमुख कलाकारअशोक कुमार, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सुनील बर्वे, प्रदीप पटवर्धन, उषा नाडकर्णी, मृणाल कुलकर्णी, वर्षा उसगावकर
संवादवसंत सबनीस
संकलन एस. राव
छायासमीर आठल्ये
कला प्रमोद, विनोद गुरूजी
गीतेशांताराम नांदगावकर, विवेक आपटे, जगदीश खेबूडकर
संगीतअशोक पत्की
ध्वनी सुरेश राणे
पार्श्वगायनसुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, इला अरुण, कविता कृष्णमूर्ती, सुदेश भोसले, उत्तरा केळकर, विनय मांडके, शंकर महादेवन, कविता पौडवाल
नृत्यदिग्दर्शन माधव किशन, सुबल सरकार, विजय बोराडे, प्रकाश हिलगे
वेशभूषा अनिता बेर्डे, प्रकाश निमकर, मगनलाल ड्रेसवाला
रंगभूषा महादेव दळवी
देश भारत
भाषामराठी
प्रदर्शित {{{प्रदर्शन तारीख}}}
आय.एम.डी.बी. वरील पान


यशालेख

कलाकार

पार्श्वभूमी

कथानक

उल्लेखनीय

या चित्रपटात खालील गाणी आहेत.

  • तू मला तुला मी दिसले

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायिका इला अरुण यांनी या चित्रपटाद्वारे मराठीत प्रथमच पार्श्वगायन केले.

बाह्य दुवे