Jump to content

जपान राष्ट्रीय महिला फुटबॉल संघ

जपान
जपान
जपानचा ध्वज
फिफा संकेत JPN

जपान महिला फुटबॉल संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला फुटबॉलच्या खेळात जपानचे प्रतिनिधित्व करतो.

जागतिक क्रमवारी

हा संघ २०१७ च्या अखेर जगात आठव्या क्रमांकावर होता. याने डिसेंबर २०११मध्ये तिसरा क्रमांक गाठला होता.

बाह्य दुवे