Jump to content

जपान महिला क्रिकेट संघाचा व्हानुआतू दौरा, २०२३

जपान महिला क्रिकेट संघाचा वानुआतू दौरा, २०२३
वानुआतू
जपान
तारीख२८ – ३० ऑगस्ट २०२३
संघनायकसेलिना सोलमन माई यानागीडा
२०-२० मालिका
निकालवानुआतू संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावाराहेल अँड्र्यू (४६) अहिल्या चंदेल (२९)
सर्वाधिक बळीविकी मानसाळे (५) माई यानागीडा (२)
नोनोहा यासुमोतो (२)

पहिला टी२०आ

२८ ऑगस्ट २०२३
१३:३०
धावफलक
जपान Flag of जपान
६५ (१९.१ षटके)
वि
व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू
७०/२ (११.३ षटके)
अहिल्या चंदेल २१ (४४)
विकी मानसाळे ३/१६ (४ षटके)
राहेल अँड्र्यू ४४* (३७)
नोनोहा यासुमोतो १/१४ (३ षटके)
वानुआतुने ८ गडी राखून विजय मिळवला
वानुआतु क्रिकेट मैदान, पोर्ट व्हिला
पंच: पियरे चिलिया (वानुआतु) आणि झकेरिया शेम (वानुआतु)
सामनावीर: राहेल अँड्र्यू (वानुआतु)
  • वानुआतुने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • व्हेनेसा विरा (वानुआतु) आणि एरिका टोगुची-क्विन (जपान) या दोघांनीही त्यांचे टी२०आ पदार्पण केले.

दुसरा टी२०आ

३० ऑगस्ट २०२३
१३:३०
धावफलक
व्हानुआतू Flag of व्हानुआतू
६१/५ (१० षटके)
वि
जपानचा ध्वज जपान
४६/८ (१० षटके)
व्हॅलेंटा लांगियाटू २४ (२७)
माई यानागीडा २/८ (१ षटके)
अकारी निशिमुरा ११ (१४)
राहेल अँड्र्यू ३/७ (२ षटके)
वानुआतूने १५ धावांनी विजय मिळवला
वानुआतु क्रिकेट मैदान, पोर्ट व्हिला
पंच: पियरे चिलिया (वानुआतु) आणि केरोड लॉघमन (वानुआतू)
सामनावीर: व्हॅलेंटा लांगियाटू (वानुआतु)
  • जपानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे सामना प्रत्येक बाजूने १० षटकांचा करण्यात आला.

संदर्भ