Jump to content

जनालिन कॅस्टेलिनो

जनालिन कॅस्टेलिनो (इंग्रजी : Janalynn Castelino; 18 ऑक्टोबर, 1998), ही एक पॉप - ऱ्हिदम अँड ब्लूज संगीतशैलीतील गायिका, गीतकार आणि डॉक्टर आहे.[] इंग्रजी, लॅटिन आणि हिंदीत गाणारी ती एक बहुमुखी कलाकार आहे.[][]

जनालिन कॅस्टेलिनो (Janalynn Castelino)

जनालिन कॅस्टेलिनो
आयुष्य
जन्म 18 ऑक्टोबर, 1998
व्यक्तिगत माहिती
भाषा इंग्रजी
पारिवारिक माहिती
आईलॉर्ना कॅस्टेलिनो
वडील जोसेफ कॅस्टेलिनो
संगीत साधना
गायन प्रकार पॉप - ऱ्हिदम ॲंड ब्लूज
संगीत कारकीर्द
पेशा गायकी, डॉक्टर, अभिनेत्री, गीतकार
कारकिर्दीचा काळ इ..स. 2018 - आजपर्यंत

पार्श्वभूमी

यूट्यूबवर तिच्या संगीतामुळे जनालिनला लोकप्रियता मिळवली. विद्यापीठात वैद्यकशास्त्र शिकत असताना जनालिनने तिच्या संगीत कारकिर्दीची सुरुवात केली.[][] तिने फायर ऑन फायर आणि डायमंड्स सारखी हिट गाणी सादर केली आहेत.

वर्ष २०२० मध्ये, ती यूट्यूब आंतरराष्ट्रीय म्युझिक चार्टवर वैशिष्ट्यीकृत झाली.[] L'idea मासिकाने 2021च्या इंग्रजी आवृत्तीत तिला बहुआयामी कलाकार म्हणून उद्धृत केले.[]

संदर्भ

  1. ^ Crasto·Interviews·June 9, Laura; 2021 (2021-06-09). "Janalynn Castelino: An Authentic Voice And A Unique Story". Italics Magazine (इंग्रजी भाषेत). 2021-09-08 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)
  2. ^ a b "Bringin' it Backwards: Interview with Janalynn Castelino". American Songwriter (इंग्रजी भाषेत). 2021-04-15. 2021-09-08 रोजी पाहिले.
  3. ^ "Janalynn Castelino". Napster (इंग्रजी भाषेत). 2021-09-08 रोजी पाहिले.
  4. ^ "Janalynn Castelino - YouTube". www.youtube.com. 2021-09-08 रोजी पाहिले.
  5. ^ "Popular YouTuber 'Janalynn Castelino' recreates 'Takeaway'". Free Press Journal (इंग्रजी भाषेत). 2021-09-08 रोजी पाहिले.
  6. ^ "Janalynn Castelino Is Being More Focused On Herself". L'Idea Magazine (इंग्रजी भाषेत). 2021-07-06. 2021-09-08 रोजी पाहिले.

बाह्यदुवे

अधिकृत संकेतस्थळ