Jump to content

जनार्दन परब

जनार्दन परब (इ.स. १९४५; २ एप्रिल. इ.स. २०१६ :मुंबई, महाराष्ट्र) हे एक मराठी नाट्य-चित्र अभिनेते आणि दिग्दर्शक होते.

परब यांचे बालपण कोकणात गेल्यावर महाविद्यालयीन शिक्षण आणि नोकरीसाठी ते मुंबईला आले. तरुण वयातच ते एकांकिका व प्रायोगिक नाटकांशी जोडले गेले. यात त्यांना विजया मेहता व इतर नटांनी मदत केली.

त्यांनी अनेक दूरचित्रवाणी मालिकांत आणि हिंदी-मराठी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. त्यांची अभिनयाची कारकीर्द ४० वर्षांची होती.

अभिनय असलेली मराठी नाटके

  • अजब न्याय वर्तुळाचा
  • अवध्य
  • नकटीच्या लग्नाला
  • काका किशाचा,
  • मुद्रा राक्षस
  • रात्र थोडी सोंगं फार
  • संगीत विद्याहरण
  • हमिदाबाईची कोठी

अभिनय आणि दिग्दर्शन असलेली मालवणी नाटके

  • कबूतरखाना
  • धुमशान
  • नशीबवान धाव खावचो

दिग्दर्शन असलेले मराठी चित्रपट

अभिनय असलेले हिंदी-(मराठी) चित्रपट

  • आकांक्षा
  • उडान
  • ऐलान
  • कसम
  • क्रांतिवीर
  • गंमत जंमत (मराठी)
  • गुलाम
  • गोष्ट एका जप्‍तीची (मराठी दूरचित्रवाणी नाटक)
  • चायना गेट
  • छावणी (मराठी)
  • जिद्दी
  • टपाल (मराठी)
  • दरार
  • नवरी मिळे नवऱ्याला (मराठी)
  • नायक
  • बंट्या टेलीव्हिजन (मराठी दूरचित्रवाणी मालिक)
  • बाजीगर
  • मुंगळा (मराठी)
  • मुझे कितना प्यार हैं तुमसे
  • मृत्युदाता
  • शिकारी : दि हंटर
  • सिंड्रेला (मराठी)

पुरस्कार

  • कॉलेज साहित्य पुरस्कार
  • नटवर्य केशवराव दाते पुरस्कार, २००८
  • शंकर घाणेकर पुरस्कार