Jump to content

जनार्दन ओक

जनार्दन ओक

जनार्दन ओक हे एक मराठी लेखक आहेत.

जनार्दन ओक यांचे प्रकाशित साहित्य

  • अकस्मात
  • अगम्य
  • अग्निदिव्य (कथासंग्रह)
  • अतर्क्य (माहितीपर)
  • अदि-अथिनी
  • अनपेक्षित
  • अय्यार (कादंबरी)
  • अलेंफियस.
  • आदिबंध
  • आद्य शंकराचार्य
  • आय कन्फेस
  • आर्य चाणक्य
  • पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर
  • आम्रपाली (कथा)
  • आर्य चाणक्य
  • कठोपनिषद (श्लोक, अर्थ अन्वयार्थ व भाष्य)
  • कबीर
  • कुणी तरी आहे तिथे : वाचकांना अचंबित करणाऱ्या गूढकथांचा संग्रह
  • कृष्णमाता देवकी (व्यक्तिचित्रण)
  • कैकयी
  • चक्रव्यूह
  • चंद्रकांता (देवकीनंदन खत्री यांच्या हिंदी कादंबरीचे मराठी रूपांतर)
  • चंद्रकांताची संतती-पूर्वार्ध आणि उत्तरार्ध
  • छद्मभेद
  • जन्म जन्मांतर
  • जिगर
  • तोचि येक रामदास
  • तोल
  • दुभंग
  • दुर्दम्य
  • देवांगना : वैशालीची नगरवधू आम्रपालीची कथा
  • नरकेसरी
  • नरवाहनदत्त.
  • नाद पैंजणाचा
  • नायिका
  • नीलप्रभा : रहस्य, रोमांच आणि साहसाने भरलेली एक वेगळ्या जगाची सफर घडवणारी एक अद्भुतरम्य कादंबरी
  • नैषधी
  • पथिक
  • पब्लिक
  • पुण्यश्लोक अहिल्याबाई
  • प्रारब्ध
  • प्रीत गोजिरी
  • प्रेमबावरी
  • बखर एका नायिकेची
  • भारतीय इतिहासातील पडद्याआड गेलेले वीरपुरुष (घोघा बाप्पा, पुष्यमित्र शुंग, पौरस, बख्तार खान, विक्रमादित्य, हरिहर बुक्क)
  • भूतनाथ - ७ भाग
  • माग
  • मुलाखत
  • यशोधरा
  • याज्ञवल्क्य
  • रणमर्दिनी
  • राग अनुराग (कादंबरी)
  • राणा शेगावीचा
  • लंकेश (एकांकिका)
  • लंकेश : महापराक्रमी रावणाच्या जीवनावर आधारित कादंबरी
  • वासवदत्ता
  • विजयनगर
  • विलक्षण रहस्य
  • महर्षी व्यास
  • शककर्ता
  • शंकारी
  • शापित यक्षिणी
  • शिल्पचेटूक
  • शुचिता
  • सडेफटिंग
  • श्री साईबाबा
  • सापळा (कादंबरी)
  • सेनापती
  • सैतान
  • सोमनाथ
  • स्वप्नात रंगलेली
  • सम्राट श्रीहर्ष
  • हॅवॉक
  • हिरेहडित मासा
  • क्षण प्रेमाचा (कथासंग्रह)