जनता शिक्षण मंडळ
जनता शिक्षण मंडळ महाराष्ट्राच्या अलिबाग शहरातील शैक्षणिक संस्था आहे.[१] या संस्थेची स्थापना १९६१ साली झाली.
शाळा
महाविद्यालये
श्रीमती इंदिराबाई जी. कुलकर्णी कला, जे. बी. सावंत विज्ञान आणि सौ. जानकीबाई धोंडो कुंटे वाणिज्य महाविद्यालय.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "संकेतस्थळ". जेएसएमअलिबाग.ईडीयू.इन. २०२२-०५-२९ रोजी पाहिले.