जनता कर्फ्यू
भारतात कोरोनाव्हायरसच्या उद्रेक दरम्यान स्वत: ला लागू केलेला कर्फ्यू | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | संचारबंदी | ||
---|---|---|---|
स्थान | भारत | ||
तारीख | मार्च २२, इ.स. २०२० | ||
| |||
जनता कर्फ्यू (जनतेची संचारबंदी) हा कोरोनाव्हायरसच्या प्रसाराचा सामना करण्यासाठीचा प्रयत्न होता.[१] भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी, २२ मार्च २०२० रोजी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत स्वयं-लादलेले 'कर्फ्यू' पाळण्याची भारतातील सर्व नागरिकांना विनंती केली. भारतातील कोरोनाव्हायरस रोगाचा प्रसार कमी होण्यास मदत व्हावी, हा यामागचा उद्देश होता.[२] २४ मार्च २०२० रोजी पंतप्रधानांनी जाहीर केले की, भारत येते २१ दिवस 'पूर्ण-लॉक-डाउन' राहील.[३]
संदर्भ
- ^ Bureau, Our. "PM Modi calls for 'Janata curfew' on March 22 from 7 AM-9 PM". @businessline (इंग्रजी भाषेत). 28 मार्च 2020 रोजी पाहिले.
- ^ DelhiMarch 19, India Today Web Desk New; March 19, India Today Web Desk New; Ist, India Today Web Desk New. "What is Janata Curfew: A curfew of the people, by the people, for the people to fight coronavirus". India Today (इंग्रजी भाषेत). 28 मार्च 2020 रोजी पाहिले.
- ^ "India's 1.3bn population told to stay at home". BBC News. 28 मार्च 2020 रोजी पाहिले.