Jump to content

जन शताब्दी एक्सप्रेस

दादर स्थानकावर थांबलेली जन शताब्दी एक्सप्रेस

जन शताब्दी एक्सप्रेस या भारतीय रेल्वेच्या रेल्वेगाड्यांचा एक प्रकार आहे. भारतीय रेल्वेच्या शताब्दी एक्सप्रेस या रेल्वेगाड्या लोकप्रिय झाल्यानंतर त्याच प्रकारच्या रेल्वेगाड्या काहीशा कमी सुविधांसह, मात्र अधिक किफायतशीर दरात जन शताब्दी एक्सप्रेस या नावाने सुरू केल्या. यातील जन हा शब्द सामान्यजन (किंवा जनता) अशा अर्थाने आहे. शताब्दी रेल्वेगाड्या पूर्णपणे वातानुकूलित असतात तर जनशताब्दी गाड्यांमध्ये वातानुकूलित आणि बिगर वातानुकूलित अशा दोन्ही प्रकारचे डबे असतात्त.लवकरच पुणे बेळगाव मार्गावर जनशताब्दी एक्सप्रेस सुरू होणार आहे

सध्याच्या सेवा

जन शताब्दी एक्सप्रेस रेल्वेगाड्या सध्या पुढील मार्गावर धावत आहेत. :

जन शताब्दी रेल्वेगाड्यांची यादी[]
जोडी गाडी क्र. विभाग प्रस्थान आगमन थांबे अंतर (किमी) वारंवारिता
०५६९७लुमडिंग – लोअर हाफलॉंग०९:४५१३:३०लांगटिंग, मैबांग, महूर१०४रोज
०५६९८लोअर हाफलॉंग – लुमडिंग१३:४५१७:३०
१२०२१हावरा – बाराबिल०६:२०१३:१५खड्गपूर, टाटानगर, चैबासा, दांगोआपोसी, नावमंडी, बारा जमदा३९८रोज
१२०२२बाराबिल – हावरा१३:४५२०:५०
१२०२३हावरा – पाटणा१४:०५२२:१५दुर्गापूर, आसनसोल, चित्तरंजन, जमतारा, माधुपूर, जसीडीह, झाझा, जमुई, लकीसराई, हाथीदाह, मोकेमेह, पाटणा साहेब५३२रविवारखेरीज रोज
१२०२४पाटणा – हावडा०५:४५१३:२५
१२०५१दादर– मडगांव०५:१०१४:१०दादर , ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्‍नागिरी, कणकवली, कुडाळ, थिविम , मडगांव७६५रोज
१२०५२मडगांव – दादर१४:३०२३:३०
१२०५३हरिद्वारअमृतसर१४:३५२१:४५रूडकी, सहरानपूर, जगधरी, अंबाला कॅंटोनमेंट, लुधियाना, फगवारा४०७गुरुवारखेरीज रोज
१२०५४अमृतसरहरिद्वार०७:००१३:५५
१२०५५नवी दिल्ली – देहरादून१५:२५२१:१०गाझियाबाद, मेरठ, मुझफ्फरनगर, देवबंद, रूडकी, हरिद्वार३०३रोज
१२०५६देहरादून – नवी दिल्ली०५:१०११:१५
१२०५७नवी दिल्लीउना१४:३५२२:१०सब्झी मंडी, सोनेपत, पानिपत, कर्नाल, कुरुक्षेत्र, अंबाला कॅंटोनमेंट, चंडीगढ, रूपनगर, आनंदपूर साहिब, नांगल धरण४१०रोज
१२०५८उनानवी दिल्ली०५:००१२:००
१२०५९कोटा – हजरत निझामुद्दीन०६:००१२:३०सवाई माधोपूर, गंगापूर शहर, हिंदौन शहर, बायना, भरतपूर, मथुरा४५८रोज
१२०६०हजरत निझामुद्दीन – कोटा१३:२०१९:४०
१२०६१हबीबगंज – जबलपूर१७:४०२२:५५होशंगाबाद, इटारसी, पिपरीया, गडरवारा, करेली, नरसिंगपूर, मदन महल३३१रविवारखेरीज रोज
१२०६२जबलपूर – हबीबगंज०६:००११:३५
१०१२०६३हरिद्वारउना१४:३५२२:१०
१२०६४उनाहरिद्वार०५:००१३:५५
१११२०६७गुवाहाटी – जोरहाट टाउन०६:३०१३:१०चपरमुख, होजाई, लंका, लुमडिंग, दिपू, दिमापूर, फुककटिंग, मरियानी३६८रविवारखेरीज रोज
१२०६८जोरहाट टाउन – गुवाहाटी१३:५५२०:४५
१२१२०६९रायगढगोंदिया०६:२५१३:२५खर्सिया, साकती, चंपा, नैला, अकलतारा, बिलासपूर, टिल्डा, रायपूर, दुर्ग, राजनांदगांव४१४रविवारखेरीज रोज
१२०७०गोंदियारायगढ१५:००२२:००
१३१२०७१दादर – जालना१३:५०२१:४०दादर, ठाणे, कल्याण, नासिक रोड, मनमाड, औरंगाबाद, जालना४२४रोज
१२०७२जालना – दादर०४:४५१२:४५
१४१२०७३हावरा – भुबनेश्वर१३:३५२०:२०खड्गपूर, जलेश्वर, बालासोर, सोरो, भद्रक, जाजपूर, कटक४३९रविवारखेरीज रोज
१२०७४भुबनेश्वर – हावरा०६:२०१२:५०
१५१२०७५कोळीकोड – त्रिवेंद्रम सेंट्रल१३:३५२०:५५तिरूर, शोरानुर, थ्रिसुर, एर्नाकुलम, अलेप्पी, कायनाकुलम, कोल्लम, वरकाला३९९रोज
१२०७६त्रिवेंद्रम सेंट्रल – कोळीकोड०६:००१३:०५
१६१२०७७चेन्नाई – विजयवाडा०७:००१३:३५सुल्लुरपेटा, गुडुर, नेल्लोर, कावली, ओंगोले, चिराला, तेनाली४३१मंगळवारखेरीज रोज
१२०७८विजयवाडा – चेन्नाई१४:३५२१:१०
१७१२०७९बंगळूर शहर – हुबळी०६:००१३:२५यशवंतपूर, तुमकूर, अर्सीकेरे, बिरूर, चिकजाजूर, दावणगेरे, हरिहर, राणीबेण्णूर, हावेरी४६९मंगळवारखेरीज रोज
१२०८०हुबळी – बंगळूर शहर१४:००२१:२५
१८१२०८१कोळीकोड – त्रिवेंद्रम सेंट्रल०६:१५१३:४५तिरूर, शोरानुर, थ्रिसुर, एर्नाकुलम टाउन, कोट्टायम, चेंगण्णूर, कायनाकुलम, कोल्लम४१३बुधवार आणि रविवारखेरीज रोज
१२०८२त्रिवेंद्रम सेंट्रल – कोळीकोड१४:२०२२:०५
१९१२०८३मयिलादुतुरै – कोईंबतूर१४:४०२१:२०कुंभकोणम, तंजावर, तिरुचिरापल्ली, कारुर, एरोड, तिरुपूर, इरुगूर३६२मंगळवारखेरीज रोज
१२०८४कोईंबतूर – मयिलादुतुरै०७:००१३:४०
२०१२३६५पाटणा – रांची०६:१५१३:५०गया, कोडर्मा, गोमोह, बोकारो स्टील सिटी, मुरी४११रोज
१२३६६रांची – पाटणा१४:३०२२:५०

संदर्भ आणि नोंदी