जन अधिकार पार्टी (लोकतांत्रिक)
जन अधिकार पार्टी (लोकतांत्रिक) (संक्षिप्त: जेएपी (एल); मराठी: जन अधिकार पक्ष (लोकशाहीवादी)) हा बिहार मधील एक राजकीय पक्ष आहे. मे २०१५ मध्ये भारतीय राजकारणी पप्पू यादव (राजेश रंजन) यांनी पक्षाची स्थापना केली होती.
बाह्य दुवे
- राजेश रंजन (पप्पू यादव)ची अधिकृत वेबसाइट Archived 2014-12-24 at the Wayback Machine.
- जन अधिकार पार्टी (लोकतांत्रिक)ची अधिकृत वेबसाइट