Jump to content

जगातील गगनचुंबी इमारती



खालील यादीमध्ये जगातील सर्वात उंच ३० इमारती दिल्या आहेत.

जगातील सर्वाधिक उंच असलेल्या इमारती (४०० मीटर पेक्षा अधिक)
ठळकही जगातील सर्वात उंच इमारत आहे (अथवा एकेकाळी होती).
क्रम नाव चित्र शहर देश उंची[]मजले वर्ष टीपा
मी फूट
बुर्ज खलिफाचित्र:Burj Khalifa -5 (10764136183).jpgदुबईसंयुक्त अरब अमिराती ध्वज संयुक्त अरब अमिराती८२८ २,७१७ १६३ २०१०
शांघाय टॉवरशांघायFlag of the People's Republic of China चीन६३२ २,०७३ १२८ २०१५
अब्राज अल बैतचित्र:Abraj Al Bait Tower 2017.jpgमक्कासौदी अरेबिया ध्वज सौदी अरेबिया६०१ १,९७२ १२० २०१२ घड्याळ असणारी सर्वात उंच इमारत
पिंग ॲन फायनान्स सेंटरषेंचेनFlag of the People's Republic of China चीन५९९ १,९६५ ११५ २०१७
लोट्टे वर्ल्ड टॉवर सोलदक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया५५४.५ १,८१९ १२३ २०१७ कोरियन द्वीपकल्पावरील सर्वाधिक उंचीची इमारत
वन वर्ल्ड ट्रेड सेंटरन्यू यॉर्क शहर Flag of the United States अमेरिका ५४१.३ १,७७६ ९४ २०१४ पश्चिम गोलार्धातील सर्वाधिक उंचीची इमारत
क्वांगचौ सी.टी.एफ. फायनान्स सेंटर क्वांगचौFlag of the People's Republic of China चीन५३० १,७३९ १११ २०१६
त्यांजिन सी.टी.एफ. फायनान्स सेंटर त्यांजिन९७ २०१९
चायना झुन बीजिंग५२७.७ १,७३१ १०९ २०१८
१० ताइपेइ १०१तैपै Flag of the Republic of China तैवान५०८ १,६६७ १०१ २००४ २००४ ते २०१० दरम्यान जगातील सर्वात उंच इमारत.
११ शांघाय वर्ल्ड फायनान्शियल सेंटर शांघायFlag of the People's Republic of China चीन४९२ १,६१४ १०१ २००८
१२ इंटरनॅशनल कॉमर्स सेंटर हाँग काँग४८४ १,५८८ १०८ २०१०
१३ वुहान ग्रीनलॅंड सेंटर वुहान ४७५.६ १,५६० ९७ २०२२
१४ सेंट्रल पार्क टॉवर न्यू यॉर्क शहर Flag of the United States अमेरिका ४७२.४ १,५५० ९८ २०२० निवासाकरिता वापरात असलेली जगातील सर्वात उंच इमारत.[]
१५ लाख्ता सेंटर सेंट पीटर्सबर्गरशिया ध्वज रशिया४६२ १,५१६ ८७ २०१९ २०१८ पासून युरोपामधील सर्वात उंच इमारत.[]
१६ लॅंडमार्क ८१ हो चि मिन्ह सिटीव्हियेतनाम ध्वज व्हियेतनाम४६१.२ १,५१३ ८१ २०१८
१७ छांग्षा आय.एफ.एस. टॉवर टी१ छांग्षाFlag of the People's Republic of China चीन४५२.१ १,४८३ ९४ २०१८
१८ पेट्रोनास टॉवर १क्वालालंपूरमलेशिया ध्वज मलेशिया४५१.९ १,४८३ ८८ १९९८ जगातील सर्वाधिक उंचीचे जुळे मनोरे; १९९८ ते २००४ दरम्यान जगातील सर्वाधिक उंचीची इमारत.
पेट्रोनास टॉवर २
२० झिफेंग टॉवर नांजिंगFlag of the People's Republic of China चीन४५० १,४७६ ६६ २०१०
सुचौ आय.एफ.एस. सुचौ ९५ २०१९
२२ द एक्सचेंज १०६ क्वालालंपूरमलेशिया ध्वज मलेशिया४४५.५ १,४६२ ९५ २०१९
२३ वुहान सेंटर वुहान Flag of the People's Republic of China चीन४४३.१ १,४५४ ८८ २०१९
२४ विलिस टॉवरशिकागोFlag of the United States अमेरिका ४४२.१ १,४५० १०८ १९७४ आजही सीयर्स टॉवर ह्या जुन्या नावाने ओळखली जाणारी ही इमारत १९७४ ते १९९८ दरम्यान जागातील सर्वाधिक उंचीची होती.
२५ के.के. १०१ षेंचेनFlag of the People's Republic of China चीन४४१.८ १,४४९ ९८ २०११
२६ क्वांगचौ इंटरनॅशनल फायनान्स सेंटर क्वांगचौ४३८.६ १,४३९ १०३ २०१०
२७ १११ वेस्ट ५७ स्ट्रीट न्यू यॉर्क शहर Flag of the United States अमेरिका ४३५.३ १,४२८ ८४ २०२१
२८ वन व्हॅंडरबिल्ट ४२७ १,४०१ ५९ २०२०
२९ दोंगुवान इंटरनॅशनल ट्रेड सेंटर १ दोंगुवानFlag of the People's Republic of China चीन४२६.९ १,४०१ ८८ २०२१
३० ४३२ पार्क ॲव्हेन्यू न्यू यॉर्क शहर Flag of the United States अमेरिका ४२५.७ १,३९७ ८५ २०१५ Third-tallest residential building in the world.[]

भारतातील उंच इमारती

  • इंपीरिअल टॉवर (मुंबई) ६१ मजले, २५४ मीटर उंची
  • आहुजा टॉवर (मुंबई) ५३ मजले, २५० मीटर उंची
  • लोढा फायोरेंजा (मुंबई) ६२ मजले, २२५ मीटर उंची
  • वर्ल्ड क्रेस्ट (मुंबई) ५७ मजले, २२३ मीटर उंची
  • लोढा बेलिसिंमो (मुंबई) ५३ मजले, २२२ मीटर उंची

संदर्भ

  1. ^ "Create Lists/Graphics – The Skyscraper Center". www.skyscrapercenter.com. 2019-06-10 रोजी पाहिले.
  2. ^ Young, Michael (September 17, 2019). "Central Park Tower Officially Tops Out 1,550 Feet Above Midtown, Becoming World's Tallest Residential Building". New York YIMBY. September 17, 2019 रोजी पाहिले.
  3. ^ Prisco, Jacopo. "Europe's tallest skyscraper nears completion". CNN (इंग्रजी भाषेत). 2020-01-15 रोजी पाहिले.
  4. ^ "The Skyscraper Center". CTBUH. 2016-01-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. January 17, 2016 रोजी पाहिले. साचा:Verify source

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत