Jump to content

जगमोहन दालमिया

जगमोहन दालमिया (३०मे १९४०-२०सप्टेंबर २०१५) हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष होते. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपद तसेच बंगाल क्रिकेट असोशीएशनचे अध्यक्ष म्हणून पण काम केले.


बाह्य दुवे