जगन्नाथराव हेगडे
जगन्नाथराव हेगडे हे मुंबईचे माजी नगरपाल आहेत.
भूषविलेली पदे
- सिद्धिविनायक गणपती मंदिराचे प्रमुख विश्वस्त.
- केंद्र सरकारच्या बाल श्रमविरोधी केंद्रीय सल्लागार समितीचे उपाध्यक्षपद.
- शिवाजी पार्क जिमखान्याचे अध्यक्षपद.
- एसएनडीटी कॉलेजचे सल्लागार.
- मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्षपद.
- मुंबई जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्षपद.[१]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "डॉ. हेगडे यांची निवड". २४ ऑगस्ट २०१४ रोजी पाहिले.[permanent dead link]