Jump to content

जगदंबा (पुस्तक)

जगदंबा हे पुस्तक म्हणजे श्रीअरविंद यांच्या द मदर [] या पुस्तकाचे हे मराठी भाषांतर आहे. भाई कोतवाल यांनी हे भाषांतर केले आहे.

जगदंबा
लेखकश्रीअरविंद
मूळ शीर्षक (अन्य भाषेतील असल्यास)The Mother
अनुवादकभाई कोतवाल
भाषाइंग्रजी - मराठी
देशभारत
साहित्य प्रकारलेखसंग्रह
प्रकाशन संस्थारामचंद्र नारायण कुळकर्णी, इंदूर
प्रथमावृत्ती१९३०
विषयआद्य शक्ती आणि तिची रूपे, पैलू
पृष्ठसंख्या७९

पुस्तकाची मांडणी

मूळ पुस्तकाचा भाव भाषांतरामध्ये कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे असे अनुवादक भाई कोतवाल प्रस्तावनेत लिहितात.

पुस्तकामध्ये खालील प्रमाणे लेख आहेत. लेखांना नावे दिलेली नाहीत.

पूर्वार्ध

  1. ईशप्रसादाची साधने
  2. साधकाच्या प्रयत्नाची दिशा
  3. जगदंबेचा प्रसाद आणि साधकाचे प्रयत्न
  4. संपत्ती - मूलत: ईश्वरी शक्ती
  5. ईश्वरी कार्याचे कार्यवाहक होण्यासाठी...

उत्तरार्ध

  1. विश्वमातेची चतुर्विध रूपे
  2. महेश्वरी, महाकाली आणि महालक्ष्मी
  3. महासरस्वती
  4. मानवाचे कर्तव्य []

येथे उपलब्ध

जगदंबा

पूरक वाचन

माता (पुस्तक)

संदर्भ

  1. ^ Sri Aurobindo (1972). The Mother. Sri Aurobindo Birth Centenary Library. 25. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Trust.
  2. ^ जगदंबा, भाई कोतवाल