जगतार सिंग जोग्गा
जगतार सिंग जोग्गा हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि पंजाबच्या विधानसभेचे सदस्य आहेत. ते आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार आहेत. ते पंजाबच्या रायकोट विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते ४८,२४५ च्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.