जंक्शन ओव्हल
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | मेलबर्न |
स्थापना | १८५६ |
आसनक्षमता | ७,००० |
शेवटचा बदल १० मार्च २०२० स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर) |
जंक्शन ओव्हल हे ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न शहरात एक क्रिकेटचे स्टेडियम. या मैदानावर २०२० महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकातले काही सामने खेळविण्यात आले.