Jump to content

छेदन (आयुर्वेद)

आयुर्वेदात, मानवी शरीराचा एखादा भाग किंवा मांसाचा अनावश्यक गोळा (ट्यूमर ईत्यादी) शरीरापासून कापून वेगळा करण्याच्या शल्यक्रिया तंत्रास छेदन असे म्हणतात.या तंत्राचे जनक सुश्रुत आहेत.[]

हे सुद्धा पहा

संदर्भ