छिन षी ह्वांग
छिन षी ह्वांग | |
---|---|
जन्म आणि मृत्यू: | इ.स.पू. २५९– सप्टेंबर १०, इ.स.पू. २१० |
आडनाव: | यिंग |
वंश नाव: | चाओ अथवा छिन |
पाळण्यातले नाव: | चंग |
राज्यकाळ: | इ.स.पू. २२१– इ.स.पू. २१० |
राजवंश: | छिन् राजवंश |
राजवटीचे नाव: | छिन् राजवट |
छिन षी ह्वांग (देवनागरी लेखनभेद: छिन ष ह्वांग, छिन्-ष हुआंग, च्हिन ष हुआंग ; नवी चिनी चित्रलिपी: 秦始皇; जुनी चिनी चित्रलिपी: 秦始皇; फीनयीन: Qín Shǐ Huáng; उच्चार: छिन्-षऽ-हुआऽऽङ्ग) (इ.स.पू. २५९ - सप्टेंबर १०, इ.स.पू. २१०) हा छिन् राज्याचा राजा, एकीकृत चिनाचा पहिला सम्राट, छिन् राजवंशाचा आणि पहिल्या चिनी साम्राज्याचा संस्थापक होता.