Jump to content

छिद्रता

छिद्रता (इंग्रजीत पोरोसिटी Porosity). कुठलीही घन वस्तूचे दिखाऊ वस्तुमान हे छिद्रतेवर अवलंबून असते व खऱ्या वस्तूमानापेक्षा कमी असते. छिद्रता जितकी जास्ती तितके दिखाऊ वस्तूमान कमी भरते. उदा स्पंज स्पंजची छिद्रता ही खूप असते त्यामूळे त्याचे खऱ्या वस्तूमानापेक्षा स्पंज बराच हलका असतो. तसेच छिद्रता जितकी जास्त तितके त्या वस्तूत पाणी साठवण्याची क्षमता जास्त असते.