छिंगहाय
छिंगहाय 青海省 | |
चीनचा प्रांत | |
छिंगहायचे चीन देशामधील स्थान | |
देश | चीन |
राजधानी | शीनिंग |
क्षेत्रफळ | ७,२१,००० चौ. किमी (२,७८,००० चौ. मैल) |
लोकसंख्या | ५५,५७,००० |
घनता | ७.४८ /चौ. किमी (१९.४ /चौ. मैल) |
आय.एस.ओ. ३१६६-२ | CN-QH |
संकेतस्थळ | http://www.qh.gov.cn/ |
छिंगहाय (देवनागरी लेखनभेद : छिंघाय; चिनी लिपी: 青海 ; फीनयिन: Qīnghǎi ; ) हा चीन देशाच्या पश्चिम भागातील प्रांत आहे. छिंगहाय सरोवरावरून या प्रांताचे नाव छिंगहाय ठेवले आहे. याच्या ईशान्येस कान्सू, वायव्येस शिंच्यांग स्वायत्त प्रदेश, आग्नेयेस सिच्वान व नैऋत्येस तिबेट स्वायत्त प्रदेश हे चिनी राजकीय विभाग वसले आहेत. शीनिंग येथे छिंगहायाची राजधानी आहे.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- छिंगहाय शासनाचे अधिकृत संकेतस्थळ (चिनी मजकूर)
चीनच्या जनतेच्या प्रजासत्ताकाचे राजकीय विभाग | |||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
|