छायाचित्रकार
छायाचित्रकार म्हणजे छायाचित्रे काढणारी व्यक्ति आहे.जी व्यक्ति छाया उपकरण(कॅमेरा) वापरून अथवा सध्या मोबाईल वापरून छायाचित्रे काढते अश्या व्यक्तिस छायाचित्रकार म्हणतात.
चित्रपट किंवा दूरचित्रवाणीच्या मालिका या संदर्भात त्या संपूर्ण चित्रपटाचे किंवा मालिकेचे चित्रीकरण करते ती व्यक्ति म्हणजे छायाचित्रकार. याबद्दलचे ऋणनिर्देश चित्रपटाचे अथवा मालिकेचे प्रारंभी अथवा शेवटी करण्यात येतात.