छांगछुन
छांगछुन 长春 | |
उप-प्रांतीय दर्जाचे शहर | |
चीलिन प्रांतांतर्गत छांगछुन शहराचे स्थान | |
छांगछुन | |
देश | चीन |
प्रांत | चीलिन |
क्षेत्रफळ | २०,५३२ चौ. किमी (७,९२७ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | २२२ फूट (६८ मी) |
लोकसंख्या | |
- शहर | ७६,७७,०८९ |
- घनता | ३६० /चौ. किमी (९३० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | यूटीसी + ८:०० |
http://www.changchun.gov.cn/ |
छांगछुन (मराठी लेखनभेद: चांगचुन; नवी चिनी चित्रलिपी: 长春 ; फीनयीन: Chángchūn), हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील चीलिन प्रांताचे राजधानीचे शहर आहे. चीलिन प्रांतातील सर्वांत मोठे शहर असणाऱ्या छांगछुनास प्रशासकीय दृष्ट्या उप-प्रांतीय शहराचा दर्जा असून इ.स. २०१० च्या जनगणनेनुसार छांगछुन शहरांतर्गत मोडणाऱ्या सर्व परगण्यांची आणि परगणास्तरीय नगरांची एकूण लोकसंख्या ७६,७७,०८९ एवढी आहे.
छांगछुनाच्या परिसरात वाहननिर्मिती क्षेत्रातील अनेक उद्योग वसले असल्यामुळे हे शहर चीनचे वाहन-उद्योगाचे शहर म्हणून ओळखले जाते.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- "अधिकृत संकेतस्थळ" (चिनी व इंग्लिश भाषेत). 2007-02-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-04-12 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)