Jump to content

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था

सारथी (SARATHI)
इंग्लिशChhatrapati Shahu Maharaj Research, Training and Human Development Institute (SARTHI)
लघुनावसारथी
दर्जास्वायत संस्था
मुख्यालयपुणे, महाराष्ट्र
परीक्षा-प्रकारसंगणक आधारित
स्थापनादिनांक 25 जून, 2018
परीक्षा कालावधीसंबंधित परीक्षेनुसार
गुण/श्रेणी
ग्रेड-वैधता
परीक्षा-वारंवारता
निर्बंधनाही
प्रदेशभाषामहाराष्ट्र
परीक्षा-शुल्कशुल्क नाही
पात्रता-दर
संकेतस्थळhttp://sarthi-maharashtragov.in

छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) ही संस्था कंपनी कायदा, २०१३ अंतर्गत कलम ८ अन्वये नॉन-प्रॉफिट सरकारी कंपनी म्हणून स्थापन आहे. समाजसुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावावरून या संस्थेचे नाव ठेवण्यात आलेले आहे. सारथीची स्थापना मराठा, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा, कुणबी समुदाय आणि महाराष्ट्रातील कृषीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांचे सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक विकास करण्यासाठी आणि संस्थेमध्ये क्षेत्रांचा समावेश आहे. संशोधन, सरकारची धोरणे, प्रशिक्षण इ. आणि ग्रामीण जनतेस मार्गदर्शन, विशेषतः जे शेतकरी शेतीवर अवलंबून असतात त्यांच्यासाठी मार्गदर्शन करणे.[]

संदर्भनोंदी

  1. ^ "मुख्य पान | छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी), पुणे | महाराष्ट्र". sarthi-maharashtragov.in. 2021-08-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-08-08 रोजी पाहिले.