Jump to content

छत्तीसगढी भाषा

छत्तीसगढी
छत्तीसगढ़ी, ଛତିଶଗଡ଼ି,
स्थानिक वापरभारत
प्रदेशछत्तीसगढ, मध्य प्रदेश, झारखंड, महाराष्ट्र
लोकसंख्या १.६ कोटी
भाषाकुळ
इंडो-युरोपीय
लिपीदेवनागरी
उडिया लिपी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर

भारत ध्वज भारत

भाषा संकेत
ISO ६३९-३hne

छत्तीसगढी ही भारत देशामधील एक भाषा आहे. प्रामुख्याने हिंदीची एक उपभाषा असलेली छत्तीसगढी भारताच्या मध्य प्रदेशछत्तीसगढ राज्यांमध्ये बोलली जाते. छत्तीसगढ राज्यात ह्या भाषेला राजकीय दर्जा मिळाला आहे. आजच्या घडीला मध्य भारतामध्ये सुमारे १.६ कोटी छत्तीसगढी भाषिक आहेत.