Jump to content

चौफुला केडगाव

चौफुला केडगाव हे गाव पुणे सोलापूर हायवेवर आहे. या गावात्तून मोरगाव शिरूर व पुणे सोलापूर हे दोन रस्ते या गावात एकत्र आल्यामुळे या गावाला चौफुला हे नाव पडले आहे.या गावात पेट्रोल पंप छोटी मोठी हॉटेलस आहेत.