Jump to content

चौप्रवण

सापेक्षतेच्या सिद्धान्तात चौप्रवण हे त्रिमितीतल्या प्रवणाचे चौमितीतील व्यापक स्वरूप आहे

व्याख्या

घात दर्शकांत सहचल घटक संक्षिप्तपणे खालीलप्रमाणे लिहिले जाते::[]

शेवटच्या मधील स्वल्पविराम हे सापेक्ष अर्धभैदन दर्शविते. हे सहचल भैदिजासाठी वापरल्या जाणाऱ्या अर्धविरामाप्रमाणे नाही.

आणि प्रतिचल घटक पुढीलप्रमाणे:[]

येथे gαβ हे अंतरी प्रदिश असून ते (+,−,−,−) ह्या अंतरी चिन्हांसहित सपाट अवकाशकालासाठी वापरले जाते.

ह्या चिन्हांऐवजी किंवा D ही चिन्हेही वापरली जातात.

संदर्भ

  1. ^ The Cambridge Handbook of Physics Formulas, G. Woan, Cambridge University Press, 2010, ISBN 978-0-521-57507-2
  2. ^ The Cambridge Handbook of Physics Formulas, G. Woan, Cambridge University Press, 2010, ISBN 978-0-521-57507-2