Jump to content

चौदा विद्या

पुरातन काळी मनुष्यानी ज्या चौदा विद्यांमध्ये पारंगत असणे अपेक्षित होते त्यांची यादी- १. ब्रह्मज्ञान २. रसायन ३. श्रुतीकथा ४. वैद्यक ५. ज्योतिष ६. व्याकरण ७. धनुर्विद्या ८. संगीत ९. व्याधी (अश्व) १०. पयःसंचार ११. नाटक १२. चोरी १३. कोक १४. पटुत्व

हे सुद्धा पहा

  • चौसष्ट कला