चौदा रुद्राक्ष
रुद्राक्ष चौदा प्रकारचे असतात. या यादीतील नावासमोरील आकडा मुखीचा समजावा. उदाहरण- १.= एकमुखी रुद्राक्ष
१. शिव
२. देवदेवेश्वर
३. अनल
४. ब्रम्हा
५. कालाग्निरुद्र
६. कार्तिकेय
७. अनङ्ग
८. विनायक
९. मैरव
१०. जनार्दन
११. रुद्र
१२. आदित्य
१३. विश्वेदेव
१४ परमशिव