Jump to content

चौदा रत्ने (वस्तू)

प्रत्येक वर्गातील श्रेष्ठ वस्तूला रत्न अशी संज्ञा आहे. ती खालीलप्रमाणे-

  1. हती - जंगली जनावरात श्रेष्ठ
  2. घोडा
  3. रथ
  4. स्त्री
  5. पुरुष
  6. कोश - खजीना/धन
  7. पुष्पमाला
  8. वस्त्र
  9. वृक्षराजी
  10. शक्ति
  11. पाश
  12. मणि
  13. छत्र
  14. विमान


हे सुद्धा पहा