चौदा यज्ञ
हिंदू धर्मात खालील चौदा प्रकारचे यज्ञ सांगितले आहेत -
सात सोमसंस्था
१. अग्निष्टोम
२. अत्यग्निष्टोम
३. उक्थ
४. षोडशी
५. वाजपेय
६. अतिरात्र
७. आप्तोर्याम
सात हवियज्ञ
८. अग्निहोत्र
९. दशपूर्णमास
१०. आग्रयण
११. पिण्डपितृयज्ञ
१२. चातुर्मास्य
१३. निरूढ पशुबंध
१४ सौत्रामणि