Jump to content

चौदा मन्वंतरे

हिंदू पंचांगाप्रमाणे, ब्रम्हदेवाचे एक अहोरात्र म्हणजे कल्प होय. असे तीस कल्प आहेत. एका कल्पात चौदा मन्वंतरे होतात. सध्या चालु असलेल्या वाराह कल्पातील सातव्या मन्वंतराचे नाव 'वैवस्वत' आहे.प्रत्येक मन्वंतराचा अधिपती हा 'मनु' असतो. असे चौदा मनुही आहेत .

मन्वंतरे

  1. स्वायंभुव
  2. स्वारोचिष
  3. उत्तम
  4. तामस
  5. रैवत
  6. चाक्षुष
  7. विवस्वत
  8. सावर्णि
  9. धर्म
  10. सावर्णिक
  11. पिशंग
  12. अपिशंग
  13. शबल
  14. वर्णक

हे सुद्धा पहा