Jump to content

चौदा भुवने

चौदा भुवने - सप्त स्वर्ग आणि सप्त पाताळ मिळून चौदा भुवने होतात. []

सात स्वर्ग लोक

भूलोक

भुवर लोक

स्वर लोक

महालोक

जनलोक

तपलोक

सत्यलोक

सात पाताळ लोक

अतल

वितल

सुतल

महातल

रसातल

तलातल

पाताळ

संदर्भ

  1. ^ स्वामी स्वरूपानंद (१९६०). श्रीमत अभंग ज्ञानेश्वरी (पूर्वार्ध). पावस: स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस.