Jump to content

चौदा बलस्थाने

हिंदू पुराणांनुसार पौराणिक कालातील एखाद्या राज्यातील राज्यकर्त्याच्या बलस्थानांचे वर्णन खालीलप्रमाणे आहे.

  1. देधदगदथगदढश
  2. दुर्ग
  3. रथ
  4. हत्ती
  5. घोडे
  6. योद्धे
  7. राज्याधिकारी
  8. अंतःपुर
  9. अन्नव्यवस्था
  10. अश्वरथादिकांचा पुरवठा
  11. नीती
  12. आयव्यय
  13. द्रव्यपुरवठा
  14. गुप्तशत्रु

तसेच दुसरा प्रकार

  1. अंगबल
  2. स्वतःचे शरीरबल
  3. सेनाबल
  4. कोशबल
  5. दुर्गबल
  6. कोटकिल्ले
  7. शक्तिबळ
  8. मंत्रबळ
  9. वेदत्रयबळ
  10. आयुर्वेद,
  11. धनुर्वेद व
  12. गांधर्ववेद
  13. बुद्धिबळ
  14. ब्राम्हणशेष सुकृतबळ

हे सुद्धा पहा