Jump to content

चौदा प्राणिमात्रे

हिंदू धर्मात चौदा प्राणिमात्रे खालीलप्रकारे आहेत. त्यांना भूतसमुदाय असेही म्हणतात.-

देवयोनी

  1. सिद्ध
  2. गुह्यक
  3. गंधर्व
  4. यक्ष
  5. राक्षस
  6. सर्प
  7. पिशाच

तिर्यग् योनी

  1. सरीसृप
  2. वानर
  3. पशु
  4. मृग (याचा अर्थ जंगली प्राणी असा आहे.)
  5. पक्षी

मनुष्य योनी

  1. मनुष्य योनी

हे सुद्धा पहा