Jump to content

चौदा प्राकृत भाषा

प्राचीन भारतात चौदा प्राकृत भाषा होत्या -

१. शौरसेनी

२. महाराष्ट्री

३. मागधी

४. अर्ध-मागधी

५. प्राच्य किंवा गौडी

६. अवन्तिका

७. दाक्षिणात्य

८. शाकरी

९. बाल्हिकी

१०. द्राविडी

११. आभीरी

१२. चाण्डाली

१३. शाबरी

१४. पैशाची


हे सुद्धा पहा