चौथे फ्रेंच प्रजासत्ताक
चौथे फ्रेंच प्रजासत्ताक République française | ||||
| ||||
| ||||
ब्रीदवाक्य: Liberté, égalité, fraternité | ||||
राजधानी | पॅरिस | |||
अधिकृत भाषा | फ्रेंच | |||
राष्ट्रीय चलन | फ्रेंच फ्रॅंक |
चौथे फ्रेंच प्रजासत्ताक हे दुसऱ्या महायुद्धानंतर १९४६ ते १९५८ सालादरम्यानचे फ्रान्स देशाचे सरकार होते.
१९५८ साली फ्रान्सच्या आफ्रिकेतील वसाहतींनी बंड पुकारले व ह्यामुळे चौथे प्रजासत्ताक कोसळले. चार्ल्स दि गॉलच्या नेतृत्वाखाली ५ ऑक्टोबर १९५८ रोजी पाचवे व सध्याचे फ्रेंच प्रजासत्ताक स्थापन करण्यात आले.