चौथी बौद्ध संगीती
थेरवाद बौद्ध धर्म |
---|
चौथी बौद्ध संगीती ही दोन वेगळ्या ठिकाणी बोलवण्यात आली. ही संगती इ.स.पू. ५७ बौद्ध संस्कृतीतील धम्म परिषद उत्तर-पश्चिम भारतात पांचाळ/पंजाब राज्यातील पुरूषपूर (पेशावर) या शहरामध्ये संपन्न झाली. ही धम्म संगीती ग्रीक साम्राज्याद्वारा संचलीत करण्यात आली. या संगीतीत समग्र भारतानेच नव्हे तर बृहन (विस्तारित) भारताने देखील सहभाग दिला. ग्रीक महाराजा विक्रम संवत हा या संगीतीचा मुख्य सुत्रधार होता. उद्ध्वस्त झालेल्या बळी राजाचे राज्य पुन्हा पूर्वीच्याच अविर्भावात परंतु पूर्वीपेक्षाही अधिक विस्तृत क्षेत्रामध्ये सुनिश्चित पद्धतीने पुनर्स्थापित करावे हा या संगीतीचा उद्देश होता. या परिषदेमुळे बौद्ध भारतीयांच्या राजकारणात एक नवे युग सुरू झाले.
हे सुद्धा पहा
- बौद्ध संगीति
- पहिली बौद्ध संगीती
- दुसरी बौद्ध संगीती
- तिसरी बौद्ध संगीती
- पाचवी बौद्ध संगीती
- सहावी बौद्ध संगीती