चौकोन
चार नैकरेषीय बिंदुना जोडून तयार झालेल्या भोमितीय आकृतीस चौकोन म्हणतात. चौकानाच्या कोनांची बेरीज ३६० अंश असते.
चौकानाचे खालील प्रकार आहेत.
- चौरस
- आयत
- समांतर भूज चौकोन
- समभूज चौकोन
- समलंब चौकोन ????