Jump to content

चौकट राजा (चित्रपट)

चौकट राजा
दिग्दर्शनसंजय सूरकर
प्रमुख कलाकारदिलीप प्रभावळकर, सुलभा देशपांडे, दिलीप कुलकर्णी, स्मिता तळवलकर, अशोक सराफ
गीतेसुधीर मोघे
संगीतआनंद मोडक
पार्श्वगायनआशा भोसले, रवींद्र साठे, अंजली मराठे
देशभारत
भाषामराठी
प्रदर्शित इ.स. १९९१

चौकट राजा हा इ.स. १९९१ साली पडद्यांवर झळकलेला एक मराठी चित्रपट आहे. संजय सूरकर याने दिग्दर्शिलेल्या या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, सुलभा देशपांडे, दिलीप कुलकर्णी, स्मिता तळवलकर, अशोक सराफ यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

बाह्य दुवे