चौक (चित्रपट)
चौक | |
---|---|
दिग्दर्शन | देवेंद्र गायकवाड |
प्रमुख कलाकार | किरण गायकवाड, प्रवीण तरडे, संस्कृती बालगुडे, उपेंद्र लिमये |
संगीत | ओंकार स्वरूप |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | २ जून २०२३ |
वितरक | झी स्टुडियोझ |
अवधी | १३३ मिनिटे |
चौक हा २०२३ चा भारतीय मराठी-भाषेतील ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे ज्याचे दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांनी केले आहे[१] आणि अनुराधा फिल्म्सच्या बॅनरखाली दिलीप लालासाहेब पाटील यांनी निर्मिती केली आहे.[२] यात प्रवीण तरडे, संस्कृती बालगुडे, किरण गायकवाड, उपेंद्र लिमये, अक्षय टांकसाळे, अरित्र गायकवाड, स्नेहल तरडे, सुरेश विश्वकर्मा आणि रमेश परदेशी यांच्या भूमिका आहेत. हा २ जून २०२३ रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला.[३]
कलाकार
- किरण गायकवाड
- प्रवीण तरडे
- संस्कृती बालगुडे
- उपेंद्र लिमये
- स्नेहल तरडे
- रमेश परदेशी
- अक्षय टांकसाळे
- देवेंद्र गायकवाड
- अरित्र गायकवाड
- दिलीप पाटील
- अंजली जोगळेकर
- दीप्ती जोशी
संदर्भ
- ^ "Devendra Gaikwad is set to make his directorial debut with the Marathi film 'Chowk'". The Times of India (इंग्रजी भाषेत). 16 March 2023. ISSN 0971-8257. 23 May 2023 रोजी पाहिले.
- ^ "Chowk: महाराष्ट्रातील चौकाचौकात घडणारी गोष्ट पाहायला मिळणार 'चौक' चित्रपटात". Hindustan Times Marathi. 1 June 2023 रोजी पाहिले.
- ^ "Chowk new release date, Devamanus Kiran Gaikwad also got a shock from The Kerala Story, a big decision was taken regarding the first film – devendra gaikwads chowk makers announce new release date of the film see kiran gaikwads post". India Postsen (इंग्रजी भाषेत). 12 May 2023. 2023-06-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 June 2023 रोजी पाहिले.