Jump to content

चोळपुरम

चोळपुरम/चोळपूर(तमिळ: சோழபுரம்) ही तमिळनाडू राज्यातील तंजावूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत आहे. तमिळनाडूतील प्राचीन राज्यकर्ते चोळ ह्यांच्या नावावरून ह्या गावाचे नाव चोळपुरम असे ठेवण्यात आले आहे.