Jump to content

चोपचिनी

चिन मधुन येणारा म्हणुन यास 'चिनी' हा शब्द लागला. ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनसतीचे शास्त्रीय नाव स्माईलेक्स चायना (smilax china)असे आहे. याचे कुळ- (smilacaceae )स्माईलैकेसी आहे .