चैम वाइझमन
चैम वाइझमन (लेखनभेद: चईम वाइझमन) ( २७ नोव्हेंबर १८७४- मृत्यु: ९ नोव्हेंबर १९५२) हा एक इस्रायली नेता होता व तो झिऑनिस्ट संस्थेचा अध्यक्ष होता व तो नंतर इस्रायलचा राष्ट्राध्यक्ष झाला. तो १६ फेब्रुवारी १९४९ला प्रथम निवडून आला व त्याने सन १९५२ मध्ये त्याच्या मृत्युपर्यंत आपली सेवा दिली. त्याने युनायटेड स्टेट्स सरकारला नवीन तयार झालेल्या इस्रायलच्या राज्यास मान्यता देण्याबाबत पटवून दिले.